Friday, August 20, 2010

हिंदूंनो, मुस्लीम व्हा, नाहीतर भारत सोडा

आपल्या धर्मनिरपेक्ष देशाचे तेज आज जगात उजळून निघाले. ज्या धर्मनिरपेक्ष देशाचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते, ते स्वप्न आज ख-या अर्थाने अस्तित्वात यायला सुरूवात झाली आहे. कारण आता काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी शिखांना इस्लाम कबूल करा, नाही तर काश्मीर सोडा असे आवाहन केले आहे. महात्मा गांधी ( आणि त्यांच्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहूल गांधी, राहूल गांधींचे लग्न झाल्यानंतर जन्माला येणारा ज्युनिअर गांधी ) यांनी देशात जे धर्मनिरपेक्षतेचे रोपटे लावले होते त्याला आता चांगलीच 'हिरवी' फळे लागली आहेत. आणि आता ही 'फळं' गांधींसह सगळ्यांनाच ( चाखावी ) भोगावी लागणार आहेत.
भारतात जरी हिंदूंची लोकसंख्या जास्त असली, तरी जगात आपली ओळख ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशीच आहे. आणि सर्व गांधी घराणे, काँग्रेस व इतर पुरोगामी पक्ष ही ओळख प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे काश्मीरमधल्या शिखांनी कोणतीही खळखळ न करता एकतर इस्लाम कबूल करायला हवा, किंवा काश्मीर तरी सोडायला हवं. संपूर्ण जग इस्लाममय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. 'हसके लिया पाकिस्तान, छिनके लेंगे हिंदुस्थान' ही पाकिस्तानातली लोकप्रिय घोषणा त्याचेच द्योतक आहे. आज काश्मीरमधल्या शिखांना इस्लाम कबूल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या देशातल्या सर्वच धर्माच्या नागरिकांना इस्लाम कबूल करण्याचे आवाहन करण्यात येईल. अर्थात पुरोगामी असणारे लोक तेव्हा काही भूमिका घेतील की सरळ गोल टोप्या घालतील ? या विषयी आता तरी काही सांगता येणे शक्य नाही. मात्र जे इस्लाम कबूल करणार नाहीत, त्यांनी मरण्यासाठीची तयारी करून ठेवावी. कारण इस्लामी दहशतवादी त्यांच्या धर्मासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.
तुमच्या धर्माने पोट भरेल का ?
बरं आपण काही वेळासाठी असं समजू की, सर्व जगाने इस्लाम धर्म कबूल केला. जगातले सर्व लोक अगदी प्राणीसुद्धा मुस्लीम झाले. मग त्यांना पोटभर खायला मिळेल ? त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल ? सगळ्यांना रहायला घरं मिळतील ? माणसा-माणसातली स्पर्धा संपेल ? पृथ्वीची 'जन्नत' होईल ? तर या प्रश्नाची उत्तरं आहेत का कोणाकडे ? इराण-इराक ही मुस्लीम राष्ट्रे असूनही त्यांच्यात युद्ध झाले. इराकनेही इस्लामी राष्ट्र असलेल्या कुवेतवर हल्ला केलाच ना. म्हणजे दोन मुस्लीम राष्ट्रेही शांततेत राहू शकत नाहीत. तर मग सगळं जग जरी इस्लाममय झालं तर शांतता नांदेल याची खात्री कोणी देऊ शकेल का ?
पाकिस्तानातही पूर आलाच ना...
जगाच्या इस्लामी राष्ट्रांचे स्वयंघोषित नेतृत्व करणा-या पाकिस्तानात पवित्र रमजानच्या महिन्यात पूर आला. हजारो लोक त्यात ठार झाले. उपवासाच्या महिन्यात नागरिकांवर अन्नाच्या दाण्यासाठी मोहताज होण्याची वेळ आली. हे तर अल्लाची इबादत करणारं राष्ट्र. मग तिथे का अशी वेळ यावी ? ज्या हज यात्रेसाठी जगभरातून नागरिक जातात, तिथे तरी त्यांची सुरक्षा होते का ? इस्लाममध्ये मृतदेहावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार करत नाहीत. मात्र 15 एप्रिल 1997 रोजी मीनात लागलेल्या आगीत 343 हज यात्रेकरूंचा अक्षरश: कोळसा झाला होता. देवाच्या दारातही कोणी सुरक्षीत नाही. मग हे अतिरेकी कशाला इतरांनी त्यांच्या धर्मात यावे यासाठी 'अतिरेक' करत असतील ?
मरण कुणालाही चुकले नाही...
जगात कुणालाही मरण चुकलेले नाही. कोणत्याही धर्माचा माणूस हा अमर नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मरण अटळ आहे. मुस्लीम झाला म्हणून कोणाचं मरण टळणार नाही, की कोणाच्या अन्नाची चिंता मिटणार नाही. माणसाचा खरा धर्म हा माणूसकीचा आहे. सहजीवन हाच मानवी जीवनाचा पाया आहे. आणि हे इस्लामी अतिरेकी या सहजीवनाच्या पायावरच आघात करायला निघाले आहेत. आणि या अतिरेक्यांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. ज्या धर्मग्रंथाचे ते दाखले देतात, त्यात स्पष्टपणे असं बजावण्यात आलं आहे की, जी भूमी इस्लामला मानत नाही ती भूमी सैतानाची भूमी आहे. त्या भूमीवर मुस्लीमांनी एकही क्षण न थांबता 'हिजरत' करावे. म्हणजे ती भूमी तात्काळ सोडावी. आता आपला हा भारत देश. तो तर कोणताच धर्म मानत नाही. अर्थात सर्व धर्मांना स्वातंत्र्य देतो, पण देशाचा असा कोणताही धर्म नाही. तेव्हा अतिरेक्यांनो तुम्हीच तुमचा इस्लाम नीटपणे पाळा. या पवित्र भूमीने हजारो वर्षांपासून अनेकांचा सांभाळ केलाय. कित्येक संस्कृती इथं विकसीत झाल्या. कित्येक संस्कृती इथे सामावल्या गेल्या. अगदी तुमच्या सारख्या हिरव्या सापांचेही लाड झाले. आता त्याच भूमीवर फुत्कार घालून दंश करण्याचा प्रयत्न करू नका. सरळ तुमचा धर्म पाळा आणि 'हिजरत' करा.

8 comments:

  1. एकदम 'रोखठोक' लिखाण. धर्मनिरपेक्ष म्हणून घेत स्वत:ला बुद्धिवाद्यांच्या परंपरेत बसवण्याचा प्रत्यत्न अनेक जण करतात. आपण मात्र एखाद्या बुद्धीवाद्याप्रमाणे बेगड्या इस्लामवादाचा 'बुरखा'फाडला आहे. मुस्लिमांच्या आक्रमणाकडे गांभीर्याने पाहण्याची आता वेळ आली आहे. या विरुद्ध सर्वच सजग भारतीयांनी जागृत राहयला हवे.

    ReplyDelete
  2. Arey kaay santosh, kiti vikhar? ani kiti khota prachar? kaay artha aahe yaala? Yaat patnyasarakhe kaahich naahi. Ekdam khote aahe.

    ReplyDelete
  3. Santoshji aapan tar ekdam 101% tumcha vicharashi sahamat aahot...Latonke bhoot batonse nahi maante Isliye Kick the ass...n throw out ....

    ReplyDelete
  4. च्यायला मुळावरच घाला घातला पाहिजे, पाकिस्तानव्याप्त भागात भारताने छुपे हल्ले करुन अतिरेकी तळ उद्धवस्त करायला पाहिजेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानला उभं रहाणण्याची जी मदत भारत करत आहेत ती करावीच पण त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी. थोडा त्रास होईल पण नाहीतर न केल्यापेक्षा जो आपल्याला त्रास होईल तो भयानक असेल. असं केल्यावर काश्मिरमधील मोजक्या हरामखोर मुसलमानांची थोबाडं बंद होतील कारण त्यांना पाठिंबा तेथुनच मिळत आहे.

    लेख छान.... अजुन ठोकून काढायला हवं होतं.

    ReplyDelete
  5. इतकं सडेतोड लेखन करणारे हल्ली दुर्मिळ होत चालले आहेत. रामसेतूची तोडफोड करायला मान्यता देणारे तथाकथित बुद्धिप्रामाण्यवादी आणि मूर्तिभंजक मुसलमान ह्यांच्या मनोवृत्तीत काहीही फरक नाही...
    परवा काय तर म्हणे पाकिस्तानला पूरनियंत्रणासाठी वीस कोटींची मदत देऊन टाका. अरे, काय दिवाळी आहे का काय ? एवढा पाकिस्तानात जीव अडकलाय तर तिकडेच रहायला जा. भारतात राहून बॅरिस्टर जिन्हांची स्तुती करत रहायची, पाकिस्तानला मदत पुरवायची असले रिकामे धंदे कशाला ???

    ReplyDelete
  6. तुमचा लेख फारच अचुक व आजच्या (हिंदु) पिढीला विचार करण्यास उद्वीप्त करणारा आहे. ह्याच बरोबरीने खालिल काही गोष्टी विचारात घेतल्या पाहीजेत.
    - २०२० साला पर्यंत केरळात मुस्लीम धर्माचे लोक सर्वाधीक होतील - असा आढावा केरळ च्या मुख्यमंत्र्यानी दिला आहे - (refer TOI 25 JUL, INDIA TODAY 25 AUG)
    - आपला शत्रु देश व त्यांच्याशी आपला व्यवहार कसा असला पाहीजे ह्या वर एकमत अजुन नाही.
    - समान नागरी कायदा व त्या संबंधातले धोरण कायम नाही.
    - आपल्या देशाच्या सिमा पुर्णपणे निश्छित अजुन झाल्या नाहीत. पाक व्याप्त काश्मीर वर आपण बोलु शकत नाही.
    - काश्मीर जर भारताचा अविभाज्य भाग आपण मानत असु तर पीकिस्तान बरोबर काश्मीर मुद्द्यावर आपण का म्हणुन बोलायचे? आपला देश, आपले राज्य त्यात आणखीन पाकिस्तान कोठुन आले? बोलायचेच तर फक्त पाक व्याप्त काश्मीर वर बोलायला पाहीजे. काश्मीरीयत पाहीजे असे अजुन सुद्धा म्हणणारी मंडळी येथे सापडतात.
    - हिच गोष्ट अरुणाचल प्रदेश बद्दल. चीन आपला मित्र आहे की शत्रु राष्ट्र आहे हे अजुन आपल्याला आळखायचे आहे.
    - आपल्या देशा साठी काय बरे व काय वाईट हे आपण ठरवणार का जगाचे बलाढ्य आंतरराष्ट्रीय उद्द्योग ठरवणार – हा संभ्रम अजुन आहे आपल्याकडे. भोपाळ वायु गळती मुळे हजारो लोकं मेली पण कोण्या एकाच्या अमेरीकेहून आलेल्या दुरध्वनी वरुन अँडरसन महाशयांना चॅर्टर विमानाने अमेरीकेला परत पोहचविले जाते. ह्या वरुनच आपली विचारशक्ति गोंधळलेली दिसते.
    - आपल्याला जो इतिहास शिकवला जातो तो आपण पारखुन घेतला पाहीजे. त्या संबंधाने आपले धोरण ठरवणारी कोणतीही संस्था अजुन नाही.


    www.bolghevda.blogspot.com
    www.rashtrarpan.blogspot.com

    RASHTRARPAN

    ReplyDelete
  7. RASHTRARPAN
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपण मांडेलेला केरळमधला 2020 पर्यंत तिथे मुस्लीमांची संख्या सर्वाधिक असेल, हा मुद्दा राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत घातक असाच आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनीच खुद्द याची कबुली दिलीय. अशीच प्रगती सुरू राहिली तर हिंदूस्थानचा पाकिस्तान करण्याचे मुस्लीमांचे स्वप्न आगामी काळात पूर्ण होईल. कारण देशात नेभळट राज्यकर्ते असल्यावर दूसरी अपेक्षा तरी काय करणार ?

    ReplyDelete