Tuesday, March 2, 2010

षंढांच्या देशातला मर्द - शिवाजी महाराज

हिंदुस्थान, भारत, इंडिया देशाच्या नावातसुद्धा एकमत नाही, अशा देशातले आम्ही रहिवासी. कायम गुलामीत राहण्याची सवय लागलेले इथले सगळे देशवासी. परकीय इंग्रजांची दिडशे वर्ष गुलामी केली. त्यांच्याआधी मोगल, आदिलशाही, निझाम या मुस्लीम राज्यकर्त्यांचे घावही सोसले. 15 ऑगस्ट 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ( स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ ? असं मात्र कुणी विचारू नका. ) देशी काळ्या इंग्रजांची गुलामी करण्यात आपण धन्यता मानतो आहोत.

मात्र या देशात एक अपवाद वगळता चमत्कार घडला. आणि तो चमत्कार घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचीच आज जयंती. मोगलाई आणि आदिलशाहीच्या अन्यायकारी राज्यात हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. मोजक्या मावळ्यांसह सुरू केलेला स्वराज्याचा प्रवास त्यांच्या छत्रपती पदापर्यंत सुरू होता. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या जाचात पिचलेल्या जनतेचा हुंकार म्हणजे शिवाजी महाराज. वर्षानुवर्ष जुलूम भोगणा-या जनतेचा स्वाभिमान म्हणजे शिवाजी महाराज. हा देश आज जो काही किमान धर्मनिरपेक्ष म्हणवण्याच्या लायकीचा उरला आहे, तो सुद्धा शिवाजी महाराजांमुळेच. कारण शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवण्यापूर्वी या देशात मोगलाई कशी माजली होत त्याचं कविराज भूषण यांनी केलेलं वर्णन बघा कसं सार्थ आहे.

देवल गिराविते, फिराविते निसान अली ।ऐसे डूबे रावराने, सबी गए लबकी ।गौर गणपती आप, औरनको देत ताप ।आपनी ही बार सब, मारी गये दबकी ।पीरा पैगंबर, दिगंबर दिखाई देत ।सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की ।कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।गर सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ॥… कविराज भूषण

आज या देशाला आपण भारत आणि हिंदुस्थान म्हणू शकतो ते फक्त शिवाजी महाराजांमुळेच. नसता या राज्यात आतापर्यंत सगळ्यांची सुंता होऊन सगळे लुंगीत फिरताना आणि अल्ला हु अकबरचे नारे लावताना दिसले असते. मात्र शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्रावर हिरव्या रंगाची चादर चढू शकली नाही. देशाचा कणा ताठ राहिला. मराठा सैन्य अटकेपार झेंडा फडकावू शकलं. नसता आपल्या देशाचा इतिहास हा फक्त गुलामीचा आणि गद्दारीचाच आहे. कुणाची तरी चाकरी करणं किंवा जोडे उचलणं हेच आमच्या रक्तात आहे. मग जोडे उचलण्यासाठी मोगल, मुस्लिम किंवा गांधी कुणीही चालतात. फक्त इमानाने चाकरी, गुलामी करून जोड्यांपाशी निष्ठा वाहणा-यांची परंपरा आजही जोपासनं सुरूच आहे.

देशात आता पर्यंत हजारो राजे-महाराजे झाले. मात्र कोणत्या राजाची आजच्या काळात जयंती साजरी केली जाते का ? देशात नव्हे तर परदेशातही अनेक राजे झाले. मात्र शिवाजी महाराजांसारखी जयंती साजरी होण्याचं मात्र त्यांच्या नशिबात नाही.शिवाजी महाराजांनी या देशात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मात्र आज देश नावाची चीज आहे का ? शीखांचे पाकिस्तानात मुंडके छाटलं जातंय. भरदिवसा पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण होऊन त्या बाटवल्या जाताहेत. त्यांचा नंतर ठावठिकाणा लागत नाही. आणि इथं मुस्लीम या देशाचे जावई झाले आहेत. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये अतिरेक्यांचा स्लिपर सेल तयार झालाय. कोणत्या शहरात कुठे, कधी बॉम्बस्फोट होईल याचा भरवसा राहिलेला नाही. पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांनी इथं जाळं पसरलंय. आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आपल्या देशात क्रिकेट खेळू द्यावं यासाठी शाहरूख खान गळा काढतोय. सरकारनेही विशेष अध्यादेश काढून शाहरूखच्या टीममध्ये पाकिस्तानी खेळाडू घेऊ द्यावेत. पाकिस्तानी प्लेअरची मॅच पाहण्याची तिकीटे अल्प दरात मुंबई हल्ल्यातल्या शहीदांच्या कुटुंबियांना द्यावी. तसंच पुण्यातल्या जर्मन बेकरीत ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनाही पाकिस्तानी खेळाडूंचा खेळ बघू द्यावा. काय देश देश करता ? पाकिस्तानच्या खेळाडूंचा खेळ बघा, पोलीस संरक्षणात माय नेम इज खान बघा. काय बरं वाटतं ना ? इथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार, कार्यकर्ते चित्रपट बघतात त्यात काय वाईट वाटायचं. आता ज्यांनी चित्रपट पाहिले त्या वीरांनाच सीमेवर संरक्षणासाठी पाठवा आणि सीमेपलीकडील खानांना त्यांचे नाव विचारायला सांगा.
शाहरूखच्या सिनेमाला संरक्षण देण्यासाठी सर्व पोलीस सुंता केल्यासारखे सिनेमा हॉलच्या बाहेर उभे केले.
मतांसाठी अशोकराव सुंता करून डोक्यावर गोल टोपी घालून मशिदीबाहेर उभे राहिले तरी नवल वाटायला नको. मतांसाठी 'स्वाभिमान' गहाण ठेवणा-या नेत्यांना आता तरी जागा. हिंदूंना बाटवण्यासाठी धर्मांध मुस्लिम संघटना, मिशनरीज टपल्या आहेत. पैशाच्या जोरावर आदिवासी, दलित, आणि गरिब हिंदूंचं धर्मांतर सुरू आहे. बांग्लादेशी घुसखोरांचा टक्का दिवसेंदिवस वाढत चाललाय. प्रत्येक शहरात मुस्लिमांचे पॉकेट्स तयार होत आहेत. याच गतीनं जर धर्मांतर आणि मुस्लिम टक्का वाढत राहिला तर 272 पेक्षा जास्त मुस्लिम खासदार संसदेत निवडून गेल्यावर हा देश धर्मनिरपेक्ष राहिल का ? 272 मुस्लिम खासदार संसदेत गेले तर ते या देशाची घटना मानतील का ? जे मुस्लिम भारत हा देशच मानत नाहीत. ज्यांना इस्लामी राज्य स्थापन करायचं आहे, त्यांच्यासाठी घटना, संसद काही महत्वाच्या नाहीत. हे लक्षात ठेवा.
शिवाजी महाराजांनी जशी धार्मिक सहिष्णूता जपली त्याच पद्धतीने राज्यही केले. मात्र वेळ आल्यावर स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा कोथळाही त्यांनी काढलाच होता. मुस्लिम झालेल्या नेताजी पालकरचं शुद्धिकरण करून त्याला पुन्हा स्वधर्मात घेतलं होतं.
आज पुन्हा शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून जागं होण्याची वेळ आली आहे. धर्मांधांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. धार्मिक सहिष्णुता आम्ही जपू. मात्र देशाच्या मुळावर येणा-यांचा कोथळाच काढू, असं सांगण्याची ताकद इथल्या राज्यकर्त्यांमध्ये निर्माण होवो, हिच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना.

3 comments:

  1. 100 takke satya. Chan lihila aahe

    -Shantanu
    http://maplechipaane.blogspot.com

    ReplyDelete
  2. तुमचा ब्लोग वाचला. तुम्ही हे एक तर्फी लिहिल्याचे आढळते. काही गोष्टी नक्कीच खटकल्या.....आज काळाला धर्मा पेक्षा मानवता जपणं जास्त गरजेचे आहे असा मला वाटता. हे वाक्य किती superficial वाटले तरी खरेच आहे.......तुमचं म्हणन खरं आहे कि शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्रा साठी केले ते आज वर कोणीच करू शकलेले नाही पण शिवाजी महाराज लढले ते अन्याय विरुद्ध ......धर्म त्यात unfortunately आला. ते कधी हि कोणत्या हि धर्मा विरुद्ध नवते....ते नेहमी अन्याय विरूद्धच लढले. आतंकवादी हमले आणि जर्मन बेकरी बद्दल चे तुमचे मत चुकीचे नाही...आपल्या देशात तसं हि नोको त्या गोष्टींना जास्त प्राध्यान्य दिला जातं .......आणि आपण त्याची सवय करून घेतली म्हणून आज पूर्ण देशात दादागिरी चा डीप्लोमेटिक version पाहायला मिळतो.

    ReplyDelete
  3. शिवाजी महाराजांना आपल्याला काय दिले असे कोणी विचारले तर मी सांगेल शिवाजी महाराजांनी मराठी माणसांना आत्मविश्वास दिला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले.दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडलं.सध्याच्या परिस्थितीतही देशांतर्गत आणि देशाबेहेरच्या शत्रूंशी लढताना याच आत्नविश्वासाची आपल्यालाला गरज आहे.

    ReplyDelete