tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post8927078051282436011..comments2022-09-10T02:22:58.486-07:00Comments on Truth Only: पाकिस्तान, क्रिकेट आणि अर्थातच बाळासाहेबsantosh gorehttp://www.blogger.com/profile/13947592469652793161noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-24501410593968684312009-03-16T20:07:00.000-07:002009-03-16T20:07:00.000-07:00सर्वप्रथम या लेखातून अनेक महत्वाच्या आणि सर्वसामान...सर्वप्रथम या लेखातून अनेक महत्वाच्या आणि सर्वसामान्यांना माहित नसलेली माहिती तुम्ही दिली आहे त्यामुळे हा लेख अधिकच दर्जेदार झालाय.तसंच, क्रिकेटमुळे दोन देशांमधील संबंध सुधारातील की, नाही हे माहित नाही मात्र,सर्वसामान्य आणि क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र, खुलेआम करमणूक नक्कीच आहे.क्रिकेटमुळे किंवा गोडीगुलाबीने भारत-पाक संबंध सुधारतील हा खोटा आत्मविश्वास भारतीयांनी बाळगू नये...मुळातच ज्या देशात कर्मठ तालिबानी वास्तव्यास आहेत अशा राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध कितपत योग्य आहे हे आपणच ठरवलं पाहिजे...madhuraahttps://www.blogger.com/profile/07102979036065226714noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-23087265854436563032009-03-16T11:01:00.000-07:002009-03-16T11:01:00.000-07:00पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे धर्मप्रेम हा सहसा चर्चेला...पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे धर्मप्रेम हा सहसा चर्चेला न जाणारा (किंवा सोयीस्करपणे दुर्लक्ष केला जाणारा ) मुद्दा या ब्लॉगमध्ये थेट आणि स्वीस्तर पद्धतीने मांडला आहे.आवडला ब्लॉग आंम्हाला !Onkar Dankehttps://www.blogger.com/profile/06124761175220859109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-42263464787788278192009-03-12T13:01:00.000-07:002009-03-12T13:01:00.000-07:00क्रिकेट,धर्म आणि राजकारणाची सांगड चांगल्याप्रकारे ...क्रिकेट,धर्म आणि राजकारणाची सांगड चांगल्याप्रकारे घातली आहे. तसेच लेख बराच informative आहे. पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा.Vinod Patilhttps://www.blogger.com/profile/11871275793002879044noreply@blogger.com