tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post7485566464502702577..comments2022-09-10T02:22:58.486-07:00Comments on Truth Only: जरा लांबलं बरं काsantosh gorehttp://www.blogger.com/profile/13947592469652793161noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-31889919199164148662010-08-09T04:52:41.918-07:002010-08-09T04:52:41.918-07:00धनंजय जोग
बंगलोर
(०९८८६६९६८६२०)
माझ्या मते "...धनंजय जोग
बंगलोर
(०९८८६६९६८६२०)

माझ्या मते "उत्स्फूर्त लिहिणारे" मग ते लेखक असोत,कवी असोत,समीक्षक असोत किंवा हो,हो,अगदी ब्लॉगरायटर ही असोत अशी मंडळी आपल्याच तंद्रीत,बिनधास्तपणे,समरसून लिहीत असतात, यांना कलंदर म्हणूयात. तर अशा या कलंदर लेखणीतूनच दर्जेदार लिखाण उपजते.यांना साहित्यिक कृतींचा रतीब घालायचा नसतो वा झारा घेऊन बुंदी पाडल्याप्रमाणे कविता किंवा कथाही पाडायच्या नसतात.यांना मागणी तसा पुरवठा असा दंडक मान्य नसतो म्हणूनच अशा कलंदर साहित्यिकांच्या कृती सरस ठरतात. वर्षातून एकदोनच चित्रपटज्याचे निघतात अशा आमीरखानच्या झकास चित्रपटांच्या जातकुळीच्या या साहित्यनिर्मिती असतात.साहजिकच वाचकांना ही मेजवानी वाटते.तेव्हा आजारपणामुळे लिहू शकला नाहीत याबद्दल चुटपुट लागू देऊ नये किंवा खंत करू नये.
बाकी आपण दाखवलेला प्रांजळपणा भावला.आपणास शुभेच्छा !dhananjayhttps://www.blogger.com/profile/02289854110444440011noreply@blogger.com