tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post5557361938731840282..comments2022-09-10T02:22:58.486-07:00Comments on Truth Only: वाहिन्यांचा वाह्यातपणाsantosh gorehttp://www.blogger.com/profile/13947592469652793161noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-49000470549400111142009-08-31T09:50:07.880-07:002009-08-31T09:50:07.880-07:00समाजातील काही टक्के प्रेक्षकांसाठीच सध्या या वाहिन...समाजातील काही टक्के प्रेक्षकांसाठीच सध्या या वाहिन्या काम करतात असे चित्र आहे.इलेक्ट्रॉनिक मिडीयात राहून या माध्यमातील वाह्यातपणावर थेट शब्दात टीक आपण केलीय.ही नक्कीच समाधानाची बाब आहे.Onkar Dankehttps://www.blogger.com/profile/06124761175220859109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-73833910902154269652009-08-26T20:20:15.086-07:002009-08-26T20:20:15.086-07:00गारू, आपल्या लेखणीला छार आल्यामुळेच आपण वाहिन्यांव...गारू, आपल्या लेखणीला छार आल्यामुळेच आपण वाहिन्यांवरही त्याचे फटकारे मारलेत. हे बरे झाले. त्याचबरोबर दुसरीकडे आपण झी टीव्हीवरी अगले जनम...ची दास्तां बयाँ केली असती तर ती देखील त्याची दुसरी बाजु ठरली असतील. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय टीव्हीवरील कार्यक्रमांना व्यवस्थित सेन्सॉर करू शकलेले नाही. किंबहुना त्यांच्याकडे तशी यंत्रणाच नाही. त्यामुळे हे सर्व गोंधळ उडत आहेत. अच्छा... बाकी यातील एक वाक्य तर अप्रतिम आहे. ते म्हणजे - या मालिकेने तर एकवीसाव्या शतकाचा वध केला. - अशा प्रकारचे वाक्य लिहिण्याची हातोटी केवळ सरावाने आणि नियमित वाचनाने, चिंतनाने मिळते.Anonymoushttps://www.blogger.com/profile/14828564899265074465noreply@blogger.com