tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post5333464519026585733..comments2022-09-10T02:22:58.486-07:00Comments on Truth Only: दूरदर्शन : सुवर्णमयी इतिहासाचा सुवर्ण महोत्सवsantosh gorehttp://www.blogger.com/profile/13947592469652793161noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-16312167574978980132016-09-21T22:10:30.362-07:002016-09-21T22:10:30.362-07:00एक शुन्य शुन्य मालिका यु टुब वरती सापडत नाही प्ल...एक शुन्य शुन्य मालिका यु टुब वरती सापडत नाही प्लीज सहकार्य कराAnonymoushttps://www.blogger.com/profile/03899965866485144633noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-73462853332985194482009-09-20T02:13:58.876-07:002009-09-20T02:13:58.876-07:00काळाप्रमाणे आवडीनिवडी बदलत जातात त्याप्रमाणे या आव...काळाप्रमाणे आवडीनिवडी बदलत जातात त्याप्रमाणे या आवडी पण बदलल्या... पहिले दुरदर्शन जे दाखवायच ते लोकांना आवडायच आता टेस्ट बदललीये आणि महत्वाच म्हणजे या क्षेत्रात वाहणा-या आधुनिक वा-यांनी नुकसानापेक्षा फायदाच जास्त केला आणि त्यामुळेच सर्वसानाम्य माणुसही मीडीयासोबत जोडल्या गेला..WE THE PEOPLEhttps://www.blogger.com/profile/11098031895147387513noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-49904776331486496022009-09-17T10:18:04.115-07:002009-09-17T10:18:04.115-07:00दूरदर्शनच्या अनेक मालिका अगदी ऑल टाईम ग्रेट ठरव्या...दूरदर्शनच्या अनेक मालिका अगदी ऑल टाईम ग्रेट ठरव्या अशा होत्या.रामायण,महाभारत,नुक्कड,देख भाई देख,तहकीकात ते अगदी जंगल बूक चंद्रकांता या मालिका बघत आपण सारे लहाणाचे मोठे झालो.परंतु खाजगी वाहिन्यांच्या आगमनानंतर दूरदर्शन मागे पडलंय..बदलत्या स्वरुपासोबत adjust होण्यास दूरदर्शनला अजुनही जमलेले नाही.हे मात्र खरे.Onkar Dankehttps://www.blogger.com/profile/06124761175220859109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-6740590086063906682009-09-15T10:45:29.331-07:002009-09-15T10:45:29.331-07:00इलेक्ट्रॉनिक माध्यमाला पन्नास वर्षं पूर्ण झाली, अस...इलेक्ट्रॉनिक माध्यमाला पन्नास वर्षं पूर्ण झाली, असं नाही म्हणता येणार कारण रेडिओ हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे. ते तर स्वातंत्र्याच्या आधीपासून आहे. बाकी छान आहे. बातम्यांच्या बाबतीत दूरदर्शन चांगलंच आहे. पण सिरियल्स खासगी वाहिन्यांसारख्याच उथळ असतात आता. प्रेक्षक जुन्या चांगल्या कार्यक्रमांच्या आठवणी काढून उसासे टाकतात. पण चांगले कार्यक्रम लावले तर बघत नाहीत, असं काहीसं दुष्टचक्र आहे.Nimahttps://www.blogger.com/profile/00240131467656029432noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-21308256573180482242009-09-15T04:10:07.163-07:002009-09-15T04:10:07.163-07:00चांगला लेख. माहितीपूर्ण. मात्र, एखाद्या जुन्या गोष...चांगला लेख. माहितीपूर्ण. मात्र, एखाद्या जुन्या गोष्टीचे कौतुक करताना दुस-या नव्या गोष्टींवर टीका केलीच पाहिजे का?Tulsidas V. Bhoite तुळशीदास भोईटेhttps://www.blogger.com/profile/08619084724567011221noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-36956743884688395902009-09-14T20:01:18.039-07:002009-09-14T20:01:18.039-07:00अगदी खरं आहे तुमचं. दुरदर्शनची सर आताच्या खाजगी वा...अगदी खरं आहे तुमचं. दुरदर्शनची सर आताच्या खाजगी वाहिन्यांना नाही. सगळा सवंगपणा आहे...<br /><br />छान लेखाजोगा घेतला आहे... लिहित राहा !!!Satish Gawdehttps://www.blogger.com/profile/06225517106715855367noreply@blogger.com