tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post4497239577986079724..comments2022-09-10T02:22:58.486-07:00Comments on Truth Only: 40 टक्क्यांची लोकशाही आणि कँडल क्रांतीवीरsantosh gorehttp://www.blogger.com/profile/13947592469652793161noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-62970972703269655222009-05-07T10:14:00.000-07:002009-05-07T10:14:00.000-07:00मतदानाचे प्रकार वाढवण्याकरता आता पोस्टल,इंटनेटचे ऑ...मतदानाचे प्रकार वाढवण्याकरता आता पोस्टल,इंटनेटचे ऑप्शन उपलब्ध करुन देऊन यायला आहेत.असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांना मतदान करण्याची इछ्छा असूनही मतदान करु शकत नाहीत त्यांना यातून संधी मिळेल.तसेच मतदानाचा अधिकारही कप्लसरी करायला हवा.Onkar Dankehttps://www.blogger.com/profile/06124761175220859109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-42404718550965883422009-05-05T09:26:00.000-07:002009-05-05T09:26:00.000-07:00प्रिय मित्रा, याखेपेसच्या निवडणूकीत मुद्दे नव्हते ...प्रिय मित्रा, याखेपेसच्या निवडणूकीत मुद्दे नव्हते असे नाही फक्त ते मांडले गेले नाहीत. औद्योगिक क्षेत्रात जसे मंदीचे वातावरण सध्या जाणवते तसेच सध्या देशातील सामाजीक क्षेत्रातही जाणवत आहे. प्रचंड औदासिन्य आणि बेफिकीरी यातून आलेले फस्ट्रेशन यामुळे आमची पिढी प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहे. आशेचा एक किरण कुठेही दिसत नाही असे म्हणणा-यांना सणसणीत चपराक आहे ती म्हणजे तरूण मुलामुलींनी या निवडणूकीत आपणहून घेतलेला सहभाग... अर्थात अनेक गोष्टींप्रमाणे ही देखील कुठेच हायलाईट न झालेली बाब. मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राजकारण्यांना घाम फोडणारा मोर्चा काढणारे मुंबईकर निवडणूकीत भाग घेत नाहीत हा लोकशाहीचा पराभव नाही तर निर्लज्जपणाचा कळस आहे. ( जनतेला शिव्या घालणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे तरीही हा प्रमाद बाळगून मी तो शब्द लिहित आहे ) आपला झाडू आपल्याच हातात आहे. तो आपण वापरत नाही मग तुमच्या आसपास घाण आहे असे तुम्हाला ओरडण्याचा नैतिक अधिकार नाही. मला तरी असे वाटते की, अगोदर आपण आपला आरसा पहावा.....Anonymoushttps://www.blogger.com/profile/14828564899265074465noreply@blogger.com