tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post3832147598467424430..comments2022-09-10T02:22:58.486-07:00Comments on Truth Only: राहुल बाबाचे बोबडे बोलsantosh gorehttp://www.blogger.com/profile/13947592469652793161noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-13163327660022696162010-12-20T10:27:08.578-08:002010-12-20T10:27:08.578-08:00ब्लॉग चांगला आहे पण लवकर आटोपता घेतला आहे. राहुलबा...ब्लॉग चांगला आहे पण लवकर आटोपता घेतला आहे. राहुलबाबांच्या यापूर्वीच्याही बोबड्या बोलाची बत्तीशी बाहेर काढली असती तर मजा आली असती.Onkar Dankehttps://www.blogger.com/profile/06124761175220859109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4750054205124194953.post-25637790848878676642010-12-18T22:15:40.751-08:002010-12-18T22:15:40.751-08:00केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा नि...केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी जर युवराजांनी हि पोपट पंची केली असेल तर मग त्याची लायकी आणि बुद्धी किती प्रगल्भ असेल याचा अंदाज सर्वसामान्य हिंदूना ( जे गर्वाने हिंदु म्हणवतात ते)नक्कीच आला असेल....स्वातंत्र्य मिळवण्यात योगदान देणार्या इतक्या जुन्या पक्षाचे झालेले वैचारिक अधःपतन पाहून त्यांचे इहलोकी गेलेले नेते सुद्धा अशृ ढाळत असतील......<br />असल्या उथळ व्यक्तीला भावी युवराज म्हणुन पुढे आणणे हास्यास्पद तर आहेच पण हिंदुस्थानात केवळ राहुल गांधी एकदम हिरो सारखा दिसतो म्हणुन पंतप्रधानपदी असावा असे मत व्यक्त करणारे तथाकथित उच्चविद्याविभुषित व्यक्ती माझ्या माहितीत आहेत अशा लोकांच्या बुद्धीची किव करावी तितकी कमीच.... <br />जय हिंद!<br />जय महाराष्ट्र!अनामिका!!https://www.blogger.com/profile/08110845543061331947noreply@blogger.com